शाळेत बाई म्हणाल्या, “आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा. एका मुलाने निबंध लिहिला… विषय :- ‘दगड’ ‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो. मुलांना झाडावरच्या […]
↧